लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

दोन आघाड्यांवर युद्धाची तयारी ठेवावी लागेल; लष्करप्रमुखांचा इशारा - Marathi News | We have to prepare for war on two fronts; Army chief's warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन आघाड्यांवर युद्धाची तयारी ठेवावी लागेल; लष्करप्रमुखांचा इशारा

लष्करप्रमुख मनोज पांडे यांचा इशारा ...

मोदींच्या एका शब्दावर युद्ध थांबवलेले, आज पुन्हा मदतीला धावला; भारताच्या खऱ्या मित्रांपैकी एक...सौदी - Marathi News | War Stopped on Modi's Word, Rushed to Help Again Today; One of India's true friends...Saudi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या एका शब्दावर युद्ध थांबवलेले, आज पुन्हा मदतीला धावला; भारताच्या खऱ्या मित्रांपैकी एक...सौदी

गोष्ट २०१५ ची आहे. सौदी अरेबियाने येमेनविरोधात युद्ध छेडले होते. तेव्हा येमेनमधून भारताने 5600 लोकांना बाहेर काढले होते. ...

आंतरराष्ट्रीय लेख - सुदानमध्ये पुन्हा रक्ताचे पाट वाहू लागले, कारण... - Marathi News | Bloodshed again in Sudan, as... Sudan indians in trouble and want to return | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंतरराष्ट्रीय लेख - सुदानमध्ये पुन्हा रक्ताचे पाट वाहू लागले, कारण...

सुदानमधील नागरिकांना भारत सुखरूप मायदेशी परत आणेलच; पण आजवरचे सौहार्द लक्षात घेता भारताने तेथील परिस्थिती निवळावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत! ...

शत्रूवर हॉवित्झर तोफ आणि रॉकेट चालविणार महिला कर्नल - Marathi News | A female colonel will fire howitzer cannons and rockets at the enemy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूवर हॉवित्झर तोफ आणि रॉकेट चालविणार महिला कर्नल

लष्कराचे प्रशिक्षित करण्याचे प्रयत्न ...

११ मिनिटांत खेळ खल्लास, बुडालेल्या जहाजाच्या अवशेषांचा 81 वर्षांनी शोध - Marathi News | The wreckage of the sunken ship was discovered after 81 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :११ मिनिटांत खेळ खल्लास, बुडालेल्या जहाजाच्या अवशेषांचा 81 वर्षांनी शोध

दुसऱ्या महायुद्धात हल्ला : १०६० युद्धकैद्यांचा झाला हाेता मृत्यू ...

लगेचच निवडणुका नकोत, भारत युद्ध करेल; पाकिस्तानी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले 'कारण' - Marathi News | Don't want elections immediately, India will go to war; Pakistan government gives fear 'reason' to Supreme Court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लगेचच निवडणुका नकोत, भारत युद्ध करेल; पाकिस्तानी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले 'कारण'

पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयामध्ये पंजाब प्रांतात विधानसभा निवडणुका घेत नसल्याबद्दलच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. ...

सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्कर यांच्यातच युद्ध सुरु झाले; भारतीयांना घराबाहेर न पडण्याचे आदेश - Marathi News | In Sudan, the war broke out between the army and the paramilitary; Indians were ordered not to leave their homes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्कर यांच्यातच युद्ध सुरु झाले; भारतीयांना घराबाहेर न पडण्याचे आदेश

विमानतळ देखील ताब्यात घेण्यात आला आहे. लष्करी तळाजवळ स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. हे अचानक सुरु झाल्याने बेसावध असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी पळापळ करावी लागली, असे एफएपीने वृत्त दिले आहे.  ...

रशिया-युक्रेन युद्ध केव्हा संपणार? पुतीन समर्थकानं केली अजब भविष्यवाणी, कोण जिंकणार तेही सांगितलं!  - Marathi News | putin supporter has made a prediction that the war is going to end soon in april russia will win | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध केव्हा संपणार? पुतीन समर्थकानं केली अजब भविष्यवाणी, कोण जिंकणार तेही सांगितलं! 

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच आहे. यात पुतीन प्रेमी एका भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीनं लवकरच युद्ध संपणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. ...