लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण? - Marathi News | Israel Iran Conflict: Who are 'those' six Iranian nuclear scientists killed in an Israeli airstrike? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?

Israel Attack Iran Nuclear: इस्रायलने इराणच्या सगळ्यात मोठा युरेनियम साठा असलेल्या ठिकाणासह तब्बल दहा ठिकाणी हवाई हल्ले केले. यात इराणचे तब्बल महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत.  ...

इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू! - Marathi News | Israel attacks Iran's nuclear sites again, carries out heavy bombing; After Trump's threat, Netanyahu in action mode | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!

इराणच्या राष्ट्रपतींचा इस्रायलला इशारा...! ...

अणु करार करा, अन्यथा आणखी विनाशाला तयार राहा...डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा - Marathi News | Israel-Iran War: Make a nuclear deal, otherwise there will be more destruction... Donald Trump's warning to Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणु करार करा, अन्यथा आणखी विनाशाला तयार राहा...डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

Israel-Iran War: इस्रायलने इराणवर हल्ला केल्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ...

इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय? - Marathi News | 'High alert' in Kashmir due to Iran-Israel conflict, what is the reason behind India's concern? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यातील संबंध अत्यंत तणावपूर्ण आहेत. याच तणावाचे रूपांतर शुक्रवारी हल्ल्यात झाले. ...

Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...' - Marathi News | us president donald trump First reaction After israel attack on iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे इराणवर हवाई हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'

Donald Trump on Iran Attack Israel: इस्रायलने इराणवर हल्ला चढवल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेची पुढची भूमिका काय असेल, याबद्दलही ते बोलले आहेत.  ...

'दोन्ही आमचे मित्रच, पण..', इराण-इस्रायल युद्धावर भारताची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Israel Attacks Iran: 'Both are our friends, but..', India's first reaction to the Iran-Israel war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'दोन्ही आमचे मित्रच, पण..', इराण-इस्रायल युद्धावर भारताची पहिली प्रतिक्रिया

Israel Attacks Iran: भारत सरकारने इराण-इस्रायल संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ...

Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स - Marathi News | gold price 13 june 2025 crosses rs 1 lakh mark prices increase due to Israel Iran conflict air india plane crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स

Gold Price Updates: इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम सोन्याच्या बाजारपेठेवरही दिसून येत आहे. पाहा काय आहे सोन्याचा नवीन दर. ...

Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू  - Marathi News | Israel Attack Iran: Iranian Army Chief Hossein Salami killed in Israeli attack, two nuclear scientists also killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 

Israel's Operation Rising Lion Latest News: इस्रायलने शुक्रवारी (१३ जून) इराणवर मोठा हल्ला केला. इराणमधील आण्विक केंद्रानाच इस्रायलने लक्ष्य केले. या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी यांच्यासह काही अणुशास्त्रज्ञही ठार झाले आहेत.   ...