लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाल्मीक कराड

Walmik Karad Latest News

Walmik karad, Latest Marathi News

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
Read More
"तुमचं अपयश वारंवार लोकांसमोर आणू नका"; वाल्मीक कराड शरण आल्यानंतर आंबेडकरांनी पोलिसांना सुनावलं - Marathi News | After arrest of Walmik Karad Prakash Ambedkar has appealed to the CM Devendra Fadnavis not to succumb to pressure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुमचं अपयश वारंवार लोकांसमोर आणू नका"; कराड शरण आल्यानंतर आंबेडकरांनी पोलिसांना सुनावलं

वाल्मीक कराडच्या अटकेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केलं आहे. ...

वाल्मीक कराडचे नवे वर्ष पोलीस कोठडीत उजाडणार! न्यायालयाने कधीपर्यंत दिली कोठडी? - Marathi News | walmik karad has sent to CID Custody by kej court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडचे नवे वर्ष पोलीस कोठडीत उजाडणार! न्यायालयाने कधीपर्यंत दिली कोठडी?

वाल्मीक कराड याला केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सुनावणी अंती पोलिसांची मागणी करत वाल्मीक कराडला पोलीस कोठडी सुनावली. ...

सुदर्शन घुले वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा; कोर्टातील सुनावणीत काय घडलं? - Marathi News | Santosh Deshmukh murder Case Sudarshan Ghule used to work on the instructions of Valmik Karad; What happened in the court hearing? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुदर्शन घुले वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा; कोर्टातील सुनावणीत काय घडलं?

Walmik Karad News: पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आलेल्या वाल्मीक कराड याला ३१ डिसेंबर २०२४ रात्री केज येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.  ...

पुरावा असेल त्याला सोडणार नाही कराडांची शरणागती मुख्यमंत्र्यांचा इशारा कुणाला - Marathi News | If there is evidence, he will not be released. Karad's surrender, the Chief Minister warned. | Latest beed Videos at Lokmat.com

बीड :पुरावा असेल त्याला सोडणार नाही कराडांची शरणागती मुख्यमंत्र्यांचा इशारा कुणाला

पुरावा असेल त्याला सोडणार नाही कराडांची शरणागती मुख्यमंत्र्यांचा इशारा कुणाला ...

Santosh Deshmukh: आरोपी अद्यापही फरार, मस्साजोगचे ग्रामस्थ करणार जलसमाधी आंदोलन - Marathi News | Santosh Deshmukh: Accused is still absconding, villagers of Massajog will hold a water burial protest | Latest beed News at Lokmat.com

बीड :Santosh Deshmukh: आरोपी अद्यापही फरार, मस्साजोगचे ग्रामस्थ करणार जलसमाधी आंदोलन

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी २२ दिवस लोटल्यानंतरही फरार आहेत. त्यांच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे.  ...

माझे नाव केवळ राजकीय द्वेषापोटी प्रकरणाशी जोडले : वाल्मीक कराड यांचा आरोप - Marathi News | My name was linked to the case only out of political hatred: walmik Karad allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझे नाव केवळ राजकीय द्वेषापोटी प्रकरणाशी जोडले : वाल्मीक कराड यांचा आरोप

शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराडने शेअर केला व्हिडीओ ...

वाल्मीक कराडचं आत्मसमर्पण; उद्धव ठाकरेंच्या गोटातून आलेल्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या! - Marathi News | Valmik Karad surrender The reaction from Uddhav Thackeray shiv sena milind narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडचं आत्मसमर्पण; उद्धव ठाकरेंच्या गोटातून आलेल्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या!

आरोपी पुण्यासारख्या शहरात येऊन आत्मसमर्पण करतो, मात्र त्याआधी त्याच्यापर्यंत आपली तपास यंत्रणा पोहचू न शकल्याने विरोधी पक्षातून टीका होत आहे. ...

Walmik Karad : वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक मिळू नये; मराठा सेवकांची मागणी  - Marathi News | Walmik Karad should not be given VIP treatment; Maratha servants demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक मिळू नये; मराठा सेवकांची मागणी 

आमचा पोलिस प्रशासनावर विश्वास आहे. मात्र कराड याला सर्वसामान्य आरोपींप्रमाणेच वागणूक मिळावी. ...