लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाल्मीक कराड

Walmik Karad Latest News

Walmik karad, Latest Marathi News

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
Read More
‘हाक दिली लेकीने, संख्या आली लाखोंने’, न्याय मिळाला पाहिजे, वैभवी देशमुखची मागणी - Marathi News | 'The call was made by the girl, the number came in lakhs', justice should be done, demands Vaibhavi Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हाक दिली लेकीने, संख्या आली लाखोंने’, न्याय मिळाला पाहिजे, वैभवी देशमुखची मागणी

प्रशासनाला माझी विनंती आहे की, ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली, इतर कुणाची होऊ नये म्हणून आरोपींना शिक्षा द्यावी ...

मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना आवरावं, नाहीतर आम्ही थांबणार नाही; जरांगे पाटलांचा इशारा - Marathi News | Chief Minister should restrain Dhananjay Munde otherwise we will not stop manoj Jarange Patil warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना आवरावं, नाहीतर आम्ही थांबणार नाही; जरांगे पाटलांचा इशारा

मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठे शांत आहेत, एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला, असा संदेश जाईल ...

“बीड प्रकरणाचे मास्टरमाइंड बॉस धनंजय मुंडे, मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे”: संभाजीराजे - Marathi News | sambhaji raje chhatrapati said dhananjay munde should resign from the ministerial post in beed sarpanch santosh deshmukh case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बीड प्रकरणाचे मास्टरमाइंड बॉस धनंजय मुंडे, मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे”: संभाजीराजे

Sambhaji Raje Chhatrapati News: हा एका जातीचा विषय नसून, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. याबाबत सर्वांनी बोलायला हवे, असे संभाजीराजे म्हणाले. ...

संतोष देशमुख प्रकरणी सुदर्शन घुलेने थेट भिवंडी गाठली, तिथून गुजरात...; कुठे कुठे हात पाय मारले.... - Marathi News | Santosh Deshmukh Murder Case: cut his moustache, said he was going to urinate and ran straight to Gujarat. How did Sudarshan Ghule trick him? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुख प्रकरणी सुदर्शन घुलेने थेट भिवंडी गाठली, तिथून गुजरात...; कुठे कुठे हात पाय मारले....

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण व हत्या झाली होती. यानंतर लगेचच घुले हा ११ डिसेंबरला भिवंडीत आला होता. ...

चौकशी समितीत वाल्मीक कराडचे निकटवर्तीय, न्याय कसा होणार, बजरंग सोनवणेंनी सगळंच काढलं.... - Marathi News | Valmik Karad's close aide in the inquiry committee, how will justice be served, Bajrang Sonawane has revealed everything.... | Latest beed Videos at Lokmat.com

बीड :चौकशी समितीत वाल्मीक कराडचे निकटवर्तीय, न्याय कसा होणार, बजरंग सोनवणेंनी सगळंच काढलं....

चौकशी समितीत वाल्मीक कराडचे निकटवर्तीय, न्याय कसा होणार, बजरंग सोनवणेंनी सगळंच काढलं.... ...

खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, राजकारण सोडणार..., सुरेश धसांचं चॅलेंज काय? - Marathi News | Meeting at Dhananjay Munde's bungalow for ransom, will quit politics..., what is Suresh Dhasa's challenge? | Latest beed Videos at Lokmat.com

बीड :खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, राजकारण सोडणार..., सुरेश धसांचं चॅलेंज काय?

खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, राजकारण सोडणार..., सुरेश धसांचं चॅलेंज काय? ...

रविवारची सुट्टी असल्याने ते मोर्चात सहभागी नाहीत; धस यांचा पुण्यातील आमदारांवर निशाणा - Marathi News | They are not participating in the march as Sunday is a holiday; Dhas targets MLAs in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवारची सुट्टी असल्याने ते मोर्चात सहभागी नाहीत; धस यांचा पुण्यातील आमदारांवर निशाणा

वाल्मिक कराड बीडमध्ये संघटीत टोळी तयार करुन गुंडगिरी करत आहे, त्याला मंत्री धनजंय मुंढे यांचा आशीर्वाद आहे ...

बीडच्या घटनेवरून राजकारण नको, मदत करणाऱ्यांवरदेखील कारवाई; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती - Marathi News | No politics over Beed incident, action should be taken against those who helped accused, says CM Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीडच्या घटनेवरून राजकारण नको, मदत करणाऱ्यांवरदेखील कारवाई; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

'चौकशी पूर्ण झाल्यावर कुठल्याही दोषीला सोडणार नाही.' ...