Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?" सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
Walmik Karad Latest News FOLLOW Walmik karad, Latest Marathi News बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. Read More
Valmik Karad, Santosh Deshmukh: पोलीस वाल्मीकवर मकोका लावण्याची तयारी करत आहेत. अशातच वाल्मीकच्या वकिलांनी जामिन अर्जाची खेळी खेळली आहे. ...
आज परळीत कराड समर्थकांनी सकाळपासून जोरदार निदर्शने केली. ...
वाल्मीक कराडवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख करत अंजली दमानिया यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ...
मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर सीआयडीकडून पुन्हा वाल्मीकच्या कराडची कोठडी मागितली जाऊ शकते. ...
दिवगंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी काल मस्साजोग इथं आंदोलन केल्यानंतर आता वाल्मीक कराड याच्या बाजूनेही आंदोलने सुरू झाली आहेत. ...
आंदोलकांनी पोलीस निरीक्षकांना एका निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ...
खंडणी प्रकरणाचा परिपाक म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या असेल तर खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीवर मकोका अंतर्गत गुन्हा का दाखल केला जात नाही? असा सवाल दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ विचारत आहेत. ...
माझ्या गाडीला कट मारले जातायेत, हॉटेलमध्ये थांबल्यावर लोक माझ्याभोवती घोळका करतायेत, मला धमक्या येत आहेत ...