बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. Read More
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही बेपत्ता आहे. त्याबद्दल शंका उपस्थित करत आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल, असे म्हटले आहे. ...
Anjali Damania Met DCM Ajit Pawar: उद्या दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन अजित पवारांनी दिल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. ...
महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या वाल्मीक कराडला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर बीड येथील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहेत. याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. ...