लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाल्मीक कराड

Walmik Karad Latest News, मराठी बातम्या

Walmik karad, Latest Marathi News

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
Read More
कराड मोठमोठ्या राजकीय लोकांचं नाव घेऊ शकतो, म्हणून त्याचा एन्काउंटर..., तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया - Marathi News | walmik Karad can name big political figures hence his encounter trupti desai's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कराड मोठमोठ्या राजकीय लोकांचं नाव घेऊ शकतो, म्हणून त्याचा एन्काउंटर..., तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया

रणजित कासलेंचे म्हणणं जर खरं असेल तर त्यांना कुणी एन्काउंटरची सुपारी दिली? कधी दिली? आणि त्यावेळेला त्यांनी वरिष्ठांना का सांगितलं नाही? ...

Walmik Karad : धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा गंभीर आरोप - Marathi News | Dhananjay Munde attempts to set up an encounter with walmik Karad Kasle makes serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा गंभीर आरोप

Walmik Karad : बीड पोलिस मधील निलंबित अधिकारी रणजीत कासले यांनी गेल्या काही दिवसापासून वेगवेगळे दावे केले आहेत. ...

कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाल्याचा दावा करणाऱ्या PSI वर गुन्हा दाखल; अटकेसाठी शोध सुरु - Marathi News | Atrocity case filed against suspended PSI Ranjit Kasle of Cyber ​​Police Station | Latest beed News at Lokmat.com

बीड :कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाल्याचा दावा करणाऱ्या PSI वर गुन्हा दाखल; अटकेसाठी शोध सुरु

निलंबित उपनिरीक्षक रणजित कासले याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा - Marathi News | Santosh Deshmukh Murder Case: Offer to encounter Valmik Karad; Sensational claim by suspended police officer Ranjit Kasle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

तुम्ही बोलाल तेवढे पैसे देतात. मी सायबर शाखेत होतो, पण मी हे करू शकतो हे माहिती असल्याने त्यांनी मला ऑफर दिली होती असं त्यांनी सांगितले. ...

राख माफियांना ब्रेक! वाल्मीक कराडची मक्तेदारी असणाऱ्या परळीतून बंदोबस्तात राखेचा उपसा - Marathi News | Ash removal under police protection from Parli, a monopoly of Walmik Karad crushed | Latest beed News at Lokmat.com

बीड :राख माफियांना ब्रेक! वाल्मीक कराडची मक्तेदारी असणाऱ्या परळीतून बंदोबस्तात राखेचा उपसा

नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातून वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तयार होणारी पौंड राख ही दाऊतपूर बंधाऱ्यात सोडण्यात येते. ...

वाल्मीक कराडची मक्तेदारी मोडीत, परळीतून राख उपसा - Marathi News | Valmik Karad's monopoly broken, ash extraction from Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडची मक्तेदारी मोडीत, परळीतून राख उपसा

आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह इतरांनी आरोप केल्यानंतर तीन महिन्यांपासून राख उपसा बंद होता ...

वाल्मीकची प्रॉपर्टी जप्तीसाठी सीआयडीचा तर निर्दोष मुक्त करा म्हणून कराडचा न्यायालयात अर्ज - Marathi News | CID files an application in court to seize the property of accused Walmik Karad under MCOCA, while Karad files an application in court to acquit him | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीकची प्रॉपर्टी जप्तीसाठी सीआयडीचा तर निर्दोष मुक्त करा म्हणून कराडचा न्यायालयात अर्ज

माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, खटल्यातून निर्दोष मुक्त करा, वाल्मीक कराडचा न्यायालयात अर्ज उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती, पुढील सुनावणी २४ एप्रिलला ...

कराड म्हणतो, मला निर्दोष सोडा; उज्ज्वल निकम यांची माहिती, पुढील सुनावणी २४ एप्रिलला - Marathi News | Accused Valmik Karad filed an application in the court seeking acquittal in the Santosh Deshmukh murder case saying there is no prima facie evidence against him | Latest beed News at Lokmat.com

बीड :कराड म्हणतो, मला निर्दोष सोडा; उज्ज्वल निकम यांची माहिती, पुढील सुनावणी २४ एप्रिलला

२४ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत कराड याच्या अर्जावर म्हणणे मांडले जाईल, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. ...