डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
वाकड, मराठी बातम्या FOLLOW Wakad, Latest Marathi News
अमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डांगे चौक येथून एका कार्यालयाच्या समोरून १ लाख ९० हजार रुपयांचा गुटखा व टेम्पो जप्त केला. ...
अमली पदार्थ विरोधी पथकाने संशयित व्यक्तीकडून तब्बल ९२ हजार पाचशे रुपयांचा सव्वा सहा किलोगांजा जप्त केला. ...
भरधाव मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटून थेट सोसायटीत घुसलेल्या मोटारीने उभ्या वाहनांना ठोकरले तर तिघेजण किरकोळ जखमी झाले. ...
जुन्या भांडणाची खुन्नस काढत हातात तलवारी, कोयते आणि काठया घेऊन सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने दिसेल त्याला मारहाण व वाहनांची तोडफोड केली. ...
भांडणे व मारामाऱ्यांसह अनेक गुन्हे असलेल्या तडीपार गुन्हेगाराला थेरगाव परिसरातून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. ...
मोक्काच्या गुन्हयात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीच्या एका सदस्याला रविवारी दुपारी दीडच्या सुमारास अटक केली. तर पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला शनिवारी अटक केली आहे. ...
मी जरी पोलीस म्हणून समाजाची रक्षण करत असले तरी माझ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी मला सुरक्षा रक्षकांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे.... ...
म्हातोबानगर येथील पोलिसांनी एका बंद सार्वजनिक शौचालयाचा दरवाजा जोराने ढकलला असता तो चिमुरडा आत उभा राहिल्याचे दिसले. ...