लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघोली/लोणीकंद पोलीस

वाघोली/लोणीकंद पोलीस

Wagholi/lonikand police, Latest Marathi News

'पीएमआरडीए' कडून १३ राखीव भूखंडाचा लिलाव ; नागरिकांचा तीव्र विरोध - Marathi News | PMRDA's decision to lease of reserved amenity space ; Strong opposition from citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पीएमआरडीए' कडून १३ राखीव भूखंडाचा लिलाव ; नागरिकांचा तीव्र विरोध

'पीएमआरडीए' ने वाघोली मांजरी, हिंजवडी, माण आणि भुकूममधल्या एकूण 13 भूखंडांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणाऱ्या टोळीतील चौघे जेरबंद; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई   - Marathi News | Four members of a gang involved in making crores of rupees fruad by making false documents; Action of Pune Rural Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणाऱ्या टोळीतील चौघे जेरबंद; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई  

संबंधितांनी खोटा दस्तऐवज खोटे जागामालक म्हणून फसवणूक केल्याचे निदर्शनास ...

पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी; दरोडा टाकण्यापूर्वीच आरोपीना मुद्देमालासह केले गजाआड - Marathi News | Police cinestyle performance; The accused were arrested before the robbery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी; दरोडा टाकण्यापूर्वीच आरोपीना मुद्देमालासह केले गजाआड

या टोळी कडून एकूण 8 लाख 38 हजार 638 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त ...

Corona virus : वाघोलीत कोरोनाचे आणखी २ रुग्ण आढळले;परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Corona virus : Two more corona suspected patient rise in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : वाघोलीत कोरोनाचे आणखी २ रुग्ण आढळले;परिसरात भीतीचे वातावरण

वाघोलीतील ३० जणांनी खासगी लॅबमध्ये केली कोरोना टेस्ट ...

लोणीकंदमध्ये कचऱ्यात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह - Marathi News | The dead body of a women found garbage in Lonikand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोणीकंदमध्ये कचऱ्यात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वी कचऱ्यात आणून टाकला ...

वाघोलीत तिघे बुडाले ; आई मुलाला वाचवण्यासाठी गेलेली व्यक्तीही बुडाली  - Marathi News | three drowned death at Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीत तिघे बुडाले ; आई मुलाला वाचवण्यासाठी गेलेली व्यक्तीही बुडाली 

माय-लेकांचा मृतदेह शोधण्यासाठी बोट व ग्रामस्थांच्या मदतीने अग्निशमन प्रयत्न केले परंतु हाती काही लागले नाही. परंतु अद्यापही अग्निशामक दल लोणीकंद पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य काम चालूच आहे. ...

वाघोली येथील नवले हॉस्पिटलमध्ये नर्सची गळफास घेत आत्महत्या  - Marathi News | Suicide by a nurse in Navale hospital at Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोली येथील नवले हॉस्पिटलमध्ये नर्सची गळफास घेत आत्महत्या 

प्रियंका ही मूळची लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील केल्लाळ गावची रहिवासी असून मागील काही दिवसांपासून ती हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करत होती. ...

वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी : वाघोलीतील घटना  - Marathi News | Vacation due to traffic jam : Wagholi incidents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी : वाघोलीतील घटना 

नैसर्गिक आपत्ती, दंगल, बंद यामुळे शाळांना सुट्ट्या दिल्या जाणे सर्वमान्य झाले आहे. मात्र वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी देण्याची अजब घटना पुण्याजवळील वाघोलीत घडली आहे. ...