शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : शाळेच्या परीक्षा घेऊ की निवडणुकीच्या प्रशिक्षणाला जाऊ, शिक्षक हतबल

राष्ट्रीय : निवडणूक ओळखपत्रामुळे तुम्हाला एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो; कसा तो पहा...

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ३,५०० वाहने तयार; प्रशासनाची जोरदार तयारी सुरू

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम, दक्षिणमध्ये ‘नोटा’ला सर्वाधिक पसंती; मतदारांची उमेदवारावर ना पसंतीची मोहोर 

राष्ट्रीय : ११०० कोटींची संपत्ती, पण मिळाली होती फक्त १५०० मतं, डिपॉझिट सुद्धा वाचवू शकले नाहीत सर्वात श्रीमंत उमेदवार!

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू होणार लोकसभेचे धुमशान; बारामतीकडे देशाचे लक्ष

महाराष्ट्र : १० दिवस आधी करता येईल मतदार नोंदणी, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

राष्ट्रीय : एका महिलेच्या मतासाठी ते ३९ किलोमीटरची पायपीट करतात; तुमचे काय?

महाराष्ट्र : मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी

मुंबई : उपनगरातील ५ मतदारसंघांत ३ लाखांपेक्षा जास्त मतदार, चांदिवलीत सर्वाधिक; तर कालिनात कमी मतदार