शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नाशिक : नाशिकमध्ये मतदान केल्याबद्दल मिळाले रोपट्याची भेट; अर्थ फाऊंडेशनचा उपक्रम

ठाणे : एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात; जेष्ठ नागरिकांची झाली कसरत

राष्ट्रीय : Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप

फिल्मी : शुभा खोटेंनी वयाच्या ८६ व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाल्या, 'जितकं आयुष्य राहिलंय...'

नाशिक : नाशिकमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; शांततेत मतदान सुरू 

फिल्मी : 'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election धारावीत मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सर्वाधिक ३४ केंद्रे, मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज

नाशिक : सिडकोत उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात

कल्याण डोंबिवली : बोटावरील मतदानाची शाई दाखवा; हॉटेलमध्ये दहा टक्के सूट मिळवा

नाशिक : निवडणूक कर्मचारी नियुक्तीच्या गावांना रवाना! इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघातील स्थिती