शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया सुफळ संपूर्ण !

ठाणे : रणरणत्या उन्हातही मतदानाचा उत्साह, काही भागांत बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी

कल्याण डोंबिवली : कल्याणमध्ये मृतांची नावे यादीत, तर जिवंत माणसांची नावे गायब

राष्ट्रीय : कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली

मुंबई : भर उन्हात मुंबईकरांचे मतदान; मुंबई ३४, तर ठाणे ३८ अंश तापमान

मुंबई : गजबजलेल्या मुंबईतील हॉटेल, दुकाने होती बंद; मतदानासाठी अनेक ठिकाणी शुकशुकाट

मुंबई : मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मतदान; भांडुपच्या खिंडीपाड्यातील मतदान केंद्रात वीजपुरवठा खंडित

मुंबई : धारावीतील मतदान केंद्र सजले रंगीबेरंगी पडद्यांनी; निवडणूक विभागाची अभिनव संकल्पना

मुंबई : मतदानासाठी चार तास ‘प्रतीक्षा’, प्रतीक्षानगरात मतदारांची कसोटी; समाधानकारक उत्तर नाही

मुंबई : ११६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’बंद; गोरेगाव, विक्रोळी, शिवडीत स्ट्राँगरूम