लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात पहिल्या चार तासात कोल्हापुरात ६३.७१ तर हातकणंगलेमध्ये ६२.१८ टक्के मतदान झाले. कोल्हापूरच्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ... ...
Akhilesh Yadav And BJP : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी मैनपुरीमध्ये मतदान केलं. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधला. ...