लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: मतदाराने एकाचवेळी दाबली सर्व बटणे, अधिकाऱ्यांची तारांबळ - Marathi News | At the time of polling by one All the buttons pressed in the EVM machine in Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: मतदाराने एकाचवेळी दाबली सर्व बटणे, अधिकाऱ्यांची तारांबळ

मतदान प्रक्रिया काही ठप्प, केसरकरांकडून आढावा ...

Kolhapur: मतदान केंद्रावरील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी इचलकरंजीत गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against Ichalkaranji for making the video of the polling booth go viral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मतदान केंद्रावरील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी इचलकरंजीत गुन्हा दाखल

इचलकरंजी : मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदी असताना त्याचे उल्लंघन करत आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले. यासंदर्भातील व्हिडीओ चित्रीकरण ... ...

LokSabha2024: कोल्हापुरात किरकोळ वाद, तणाव वगळता शांततेत मतदान; पोलिसांनी सोडला नि:श्वास - Marathi News | As soon as the polling process was completed in Kolhapur the police who were on patrol became relaxed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :LokSabha2024: कोल्हापुरात किरकोळ वाद, तणाव वगळता शांततेत मतदान; पोलिसांनी सोडला नि:श्वास

अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांच्याकडून पाहणी ...

LokSabha2024: कोल्हापूर मतदारसंघात सत्तारूढांचे डाव आणि जाणवला शाहूंचा प्रभाव - Marathi News | Mahavikas Aghadi's candidate Shahu Chhatrapati's influence was felt in Kolhapur during the Lok Sabha elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :LokSabha2024: कोल्हापूर मतदारसंघात सत्तारूढांचे डाव आणि जाणवला शाहूंचा प्रभाव

करवीर, राधानगरी विधानसभा मतदारसंघातील चित्र ...

LokSabha2024: आचारसंहितेचा भंग, कोल्हापुरात ५ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Violation of code of conduct, case filed against 5 persons in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :LokSabha2024: आचारसंहितेचा भंग, कोल्हापुरात ५ जणांवर गुन्हे दाखल

मोबाइलद्वारे ईव्हीएमचे व्हिडीओ चित्रीकरण ...

कोल्हापुरात ७०.३५, हातकणंगलेत ६८.०७ टक्के मतदान, उत्सुकता निकालाची - Marathi News | 70 percent polling in Kolhapur and 68 percent in Hatkanangle for the Lok Sabha elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात ७०.३५, हातकणंगलेत ६८.०७ टक्के मतदान, उत्सुकता निकालाची

अंतिम टक्केवारी आज, बुधवारी सायंकाळी चार वाजता जाहीर करण्यात येणार ...

साखराळेत मतदानावेळी महायुती-आघाडीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी, दोन्ही गटांच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Clash between workers of Mahayuti-Aghadi during polling in Sakharle, case registered against eight persons of both groups | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साखराळेत मतदानावेळी महायुती-आघाडीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी, दोन्ही गटांच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जयंत पाटील यांच्या होमपीचवर वाद.. ...

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ३११ जणांचे होणार गृहमतदान; पनवेल, पिंपरी मतदारसंघातील पूर्ण - Marathi News | In Maval Lok Sabha Constituency, 311 people will vote by house; Purna in Panvel, Pimpri Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ३११ जणांचे होणार गृहमतदान; पनवेल, पिंपरी मतदारसंघातील पूर्ण

मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमतदान प्रक्रिया होत आहे... ...