शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

अमरावती : जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी ; विधानसभा निवडणुकीत सहा टक्के वाढ

नागपूर : लाडकी बहीण झाली जागरूक; नागपुरात महिलांच्या मतदानात आठ टक्क्यांनी वाढ

पुणे : Chinchwad Vidhan Sabha: तरुणाला शहाणपणा नडला! मतदान केंद्रात काढला व्हिडिओ, व्हायरल केला अन् गुन्हा दाखल झाला

सांगली : Vidhan Sabha Election 2024: इस्लामपुरात बंदोबस्तातील जवानाला अर्धांगवायूचा झटका

फिल्मी : मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी ही अभिनेत्री चक्क न्यूझीलंडहून आली महाराष्ट्रात, म्हणाली...

गोंदिया : शहरीपेक्षा ग्रामीण भागात मतदान जास्त; पारडे कुणाचे जड होणार?

सांगली : सांगली जिल्ह्यात चुरशीने ७२ टक्के मतदान, निकालाच्या चिंतेने उमेदवारांची अस्वस्थता वाढली

कोल्हापूर : आम्हाला मतदानाला या, असं कोण म्हणालंच नाही; ऊसतोड मजुरांची व्यथा

कोल्हापूर : Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात ८ ठिकाणी बदलली मतदान यंत्रे

महाराष्ट्र : ३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो