लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Jammu-Kashmir Lok Sabha Election 2024 : काश्मीरमध्ये दहशतवादाचे युग सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच कोणत्याही संघटनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली नाही. ...
महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास थेरगावच्या संचेती विद्यालय या मतदान केंद्रावर परिवारासह रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला... ...