शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

संपादकीय : सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत?

लोकमत शेती : Aadhar Card Update : आधार कार्ड काढण्यासाठी आता 'ही' कागदपत्रे बंधनकारक; वाचा सविस्तर

राष्ट्रीय : …तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

राष्ट्रीय : आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?

गोंदिया : तब्बल १३ वर्षांनंतर आमगाव खुर्द येथील नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

सिंधुदूर्ग : लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस'च्यावतीने कणकवलीत उद्या मशाल रॅलीचे आयोजन

पुणे : निवडणुका १५ ऑगस्टच्या आधी जाहीर झाल्यास २ लाख नवमतदार मतदानाला मुकणार; नेमकं कारण काय?

महाराष्ट्र : ...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर

संपादकीय : विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान