लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
कल्याण, डोंबिवली व त्या लगतच्या भागात सुशिक्षित मतदार वास्तव्य करतात. मतदानाच्या दिवशी येथील नोकरदार वर्गाला सुट्टी असते किंवा दोन ते तीन तास उशिरा येण्याची मुभा असते. ...
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध ठिकाणी अदखलपात्र गुन्हे दाखल केले. साबुसिद्धिकी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन केल्याप्रकरणीही सर जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
...मात्र दुपारनंतर मतदानाचे प्रमाण वाढले. अनेक मतदान केंद्रांवर रांगा लावून लोकांनी मतदान केले. शेवटच्या एका तासात सर्वच मतदार केंद्रांवर मतदारांनी मोठी गर्दी केली होती. ...