शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : पुण्यातील पाटील इस्टेटला पैसे वाटप; झोपडपट्टी भागातील मतदार दुपारनंतर मतदानासाठी बाहेर

पुणे : बोटावरची शाई दाखवा अन् १ वडापाव वर १ फ्री; भन्नाट ऑफरचा ५ हजार मतदारांनी घेतला आस्वाद

महाराष्ट्र : आधी ऊन आणि नंतर पावसामुळे घसरला मतदानाचा टक्का; चौथ्या टप्प्यात राज्यात ५९.६४ टक्के मतदान

पिंपरी -चिंचवड : जनजागृतीसाठी अख्खे प्रशासन झटले, तरीही मतदार घटले! अधिकारी राबूनही मतदार राजा नाराजच

पिंपरी -चिंचवड : कर्जत विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

राष्ट्रीय : 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

पिंपरी -चिंचवड : मावळ आणि शिरूरमध्ये आमदार, खासदार, सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; पहिल्या टप्प्याला प्राधान्य

कल्याण डोंबिवली : कल्याण : मतदारसंघाबाहेरील मतदारांनी बजावला टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क!

मुंबई : दहिसरच्या १०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

राष्ट्रीय : दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात