लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
मतमोजणीत गडबड व्हायची भीती; विरोधी पक्ष दक्ष राहून ठेवणार लक्ष - Marathi News | Fear of vote counting being messed up; The opposition party will be vigilant and maintain the vigilant role of the Lakshamahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतमोजणीत गडबड व्हायची भीती; विरोधी पक्ष दक्ष राहून ठेवणार लक्ष

महाविकास आघाडीची सतर्क भूमिका; मतमोजणी प्रतिनिधींना दिले खास प्रशिक्षण ...

निवडणुकीच्या निकालाआधीच लोकशाहीचा विजय! - Marathi News | Lok Sabha Elections 2024 : The victory of democracy before the election results! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुकीच्या निकालाआधीच लोकशाहीचा विजय!

Lok Sabha Elections 2024 : निवडणुकीत हार-जीत झाल्यानंतर शत्रुत्व विसरून देशाच्या विकासासाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. ...

इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात... - Marathi News | Election 2024: Heatwave in India : Time becomes sun for employees on election duty; 58 people died, most in 'this' state... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...

Election 2024: 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या अन् अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले. यादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना आपली जीव गमवावा लागला आहे. ...

दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले... - Marathi News | Sikkim Election Results: Legendary footballer Baichung Bhutia lost in sikkim assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

सिक्कीम विधानसभा निवडणुकीत दिग्गज फुटबॉलर बायचुंग भूतिया यांचा दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे, गेल्या 10 वर्षातील हा त्यांचा 6 वा पराभव आहे. ...

सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद - Marathi News | Lok Sabha Elections 2024 : Seventh phase also completed; Waiting for the result; Fate of 8,360 candidates locked in EVMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

Lok Sabha Elections 2024 : आठ राज्यांतील ५७ लोकसभा जागांसाठी या टप्प्यात सरासरी सुमारे ६१.७७ टक्के मतदान  नाेंदविण्यात आले. ...

लोकसभा २०२४ विशेष लेख:  निवडणुकीच्या धामधुमीतून हरवला तरुण मतदार - Marathi News | Lok Sabha 2024 Special Article: Young voters lost in election hype | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभा २०२४ विशेष लेख:  निवडणुकीच्या धामधुमीतून हरवला तरुण मतदार

ज्यांचे भविष्य निवडणुकीत सर्वांत जास्त गुंतलेले आहे त्या तरुणांनी मतदानात रस दाखवला नाही, याचे कारण काय असावे? ...

सीमेवरून पाठवलेल्या सैनिकांच्या मतपत्रिकांचे होणार ४ वेळा स्कॅनिंग - Marathi News | Ballot papers of soldiers sent from the border will be scanned 4 times | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सीमेवरून पाठवलेल्या सैनिकांच्या मतपत्रिकांचे होणार ४ वेळा स्कॅनिंग

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, ७ मे रोजी मतदान झाले. ७ मे पूर्वी एकूण २७२९ मतदारांनी टपाली मतदान केले आहे. ...

शिक्षक, पदवीधरसाठीच्या मतदार यादीत सुधारणा; ७ जूनला अंतिम यादी; वेळापत्रक जाहीर - Marathi News | Amendment of Electoral Roll for Teachers, Graduates; Final list on June 7; Schedule announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक, पदवीधरसाठीच्या मतदार यादीत सुधारणा; ७ जूनला अंतिम यादी; वेळापत्रक जाहीर

मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक ...