शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : महापालिका निवडणुकीची तयारी; शहरात १ ते १० जानेवारी दरम्यान भाजपाचे नवीन सदस्य नोंदणी अभियान

पुणे : पालिकेने वाटलेली मालमत्ता कराची; बिले नागरिकांना मिळालीच नाहीत

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील मतदार याद्यांत कोणताही घोळ झालेला नाही; काँग्रेसला ६० पानी उत्तर

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष सज्ज! आता पुन्हा खर्च करायचा का? इच्छुकांचा सवाल

सातारा : ‘ईव्हीएम’वरच मतदान घ्या!, सातारा जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीने केला ग्रामसभेत ठराव

राष्ट्रीय : One Nation, One Election : 'वन नेशन वन इलेक्शन'साठी केंद्र सरकारची मोठी तयारी, अधिवेशनात विधेयक आणू शकते!

महाराष्ट्र : मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान द्यावं; शरद पवारांसमोरच आमदाराने दिलं चॅलेंज

महाराष्ट्र : राज्यातील ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्स तपासणीसाठी अर्ज

सांगली : काँग्रेसचे सांगली, जत मतदारसंघांतील बूथच्या मत पडताळणीसाठी अर्ज; किती रुपये केले जमा.. वाचा

सिंधुदूर्ग : Vidhan Sabha Election 2024: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरुषांनीच ठरविला आमदार, मतदानात महिलांचा सहभाग कमी