लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
चोपडा येथे प्रत्यक्षात 935 मतदान झालेले असताना मतमोजणी करताना 938 मतपत्रिका निघाल्याने उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास हरकत घेत मतपत्रिका जास्त कशा आल्या याबाबत विचारणा करीत मतमोजणी प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे. ...
लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला सोबत घेऊन काम केले. मात्र अवघ्या काही दिवसात लागलेल्या या कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपने आम्हाला कोणत्याही बाबतीत विश्वासात घेतले नाही, असा आरोप अंबरनाथमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केला आहे. ...
Vidhan Parishad Election 2024: कोकण पदविधरसाठी रायगड जिल्ह्यातील 81 मतदान केंद्रावर 54 हजार 208 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाचे 486 अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावणार ...
Vidhan Parishad Election Result:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तीन जागांसाठी आज मतदान होणार आहे. त्यासाठी संबधित सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता याव्यात यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. ...