लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
यावेळी लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक तालुक्यात महिलांकरिता एका स्वतंत्र विशेष मतदान केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जाणार आहे. ...
निवडणुकांना लोकशाहीचा उत्सव असे मानण्यात येते व मतदार याच्यात केंद्रबिंदू असतो. मात्र मतदानासंदर्भात मतदारांमध्ये उदासीनताच असल्याचे चित्र मागील ६७ वर्षांत दिसून आले आहे. ...
८० टक्के समाज निरक्षर असतानाही १९५१-५२ साली झालेल्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत सरसकट प्रौढ मतदानाचा धाडसी निर्णय घेण्यात आला होता. ...
घराला, राष्ट्राला वळण लावण्याची निसर्गदत्त देणगी महिलांना मिळाली आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान किती आवश्यक आहे, हे समाजाला पटवून देण्यासाठी महिलांनी मतदान जनजागृतीमध्ये पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. ...