लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
८० टक्के समाज निरक्षर असतानाही १९५१-५२ साली झालेल्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत सरसकट प्रौढ मतदानाचा धाडसी निर्णय घेण्यात आला होता. ...
घराला, राष्ट्राला वळण लावण्याची निसर्गदत्त देणगी महिलांना मिळाली आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान किती आवश्यक आहे, हे समाजाला पटवून देण्यासाठी महिलांनी मतदान जनजागृतीमध्ये पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. ...
सिन्नर : साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात तहसील कार्यालयातील निवडणुक आयोगामार्फत मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना जागरुक करा, मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांना केलं आहे ...
मुस्लिम समाज ज्या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट बघतात, तो पवित्र रमजान महिना ५ मेपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील मतदानाचे चारही टप्पे पूर्ण होणार आहेत. ...