लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
परभणी लोकसभा मतदारसंघात सैन्यदलात सेवेत असलेले १ हजार ३२० जवान तर निवडणुकीच्या कामात कार्यरत असलेले ६ हजार १६ कर्मचारी असे एकूण ७ हजार ३३६ पोस्टल मतदार आहेत. ...
यावेळी लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक तालुक्यात महिलांकरिता एका स्वतंत्र विशेष मतदान केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जाणार आहे. ...
निवडणुकांना लोकशाहीचा उत्सव असे मानण्यात येते व मतदार याच्यात केंद्रबिंदू असतो. मात्र मतदानासंदर्भात मतदारांमध्ये उदासीनताच असल्याचे चित्र मागील ६७ वर्षांत दिसून आले आहे. ...