लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
कामानिमित्त समुद्रसफरीवर असलेल्या खलाशांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे केली आहे ...
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यावर बाराव्या गणातील मतपेटीतून धूर येऊन त्यातील मतपत्रिका जळाल्याची घटना रविवारी घडली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या मतमोजणीची प्रक्रिया स्थगित केली आहे. ...
३१ जानेवारी २०१९ नंतर १५ मार्चपर्यंत राबवण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत नागपूर जिल्ह्यात तब्बल ६४ हजार ८५५ मतदार नव्याने वाढले आहेत. त्यांनी नोंदणी केली असून २५ मार्चपर्यंत त्यांच्या अर्जावर कार्यवाही करून पुरवणी मतदार यादीत त्यांचा समावेश क ...