लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण. आयुष्यातल्या या महत्त्वाच्या दिवशी पुण्यतिक श्रद्धा भगत या तरुणीने लग्न विधींच्या आधी मतदान करत राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे.. ...
मतदान हे आद्यकर्तव्य म्हणत यावेळी विवेक विकास सरपोतदार आणि योगेश विकास सरपोतदार या दोन भावांनी त्यांचे वडील विकास सरपोतदार यांच्यासह शनिवार पेठेतील अहिल्यादेवी शाळेत मतदान केले. ...
आम्हालाही मतदान करून कर्तव्य बजावयाचे आहे, पण ठेकेदाराने गेल्या दोन वर्षांपासून आमच्या कामाची मजुरी दिली नसल्याने या निवडणुकीत आम्हाला मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. ...
मुंढव्यात राहणारा सतेज हा सायकलचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी प्रयत्न करीत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो स्वत: सायकल चालवतो आणि नागरिकांनाही आवाहन करतो. ...