लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
एकाच घरातील तब्बल २७ सदस्यांनी केले मतदान - Marathi News | Polling done by 27 members in one family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच घरातील तब्बल २७ सदस्यांनी केले मतदान

९५ वर्षांच्या पार्वतीबाई भोसले या घरातील सर्वात ज्येष्ठ मतदार आहेत. तर त्यांचा २६ वर्षीय नातु निरंजन हा घरातील सर्वात कमी वयाचा मतदार आहे. ...

भर दुपारी '' या '' मतदान केंद्रावर होती गर्दी कारण.... ऐकून व्हाल चकित - Marathi News | the crowds were at the "polling station In the afternoon, " because ... you will be amazed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भर दुपारी '' या '' मतदान केंद्रावर होती गर्दी कारण.... ऐकून व्हाल चकित

वडारवाडीतील मतदान केंद्रांवर तर सकाळी अगदी शुकशुकाट होताना पण मतदानाची वेळ संपताना प्रचंड गर्दी झालेली आजवरच्या लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकांमधून दिसून आले़. . ...

पुण्यात १०८ रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेने दोघांना मिळाले जीवनदान - Marathi News | Life both person due to108 Ambulance In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात १०८ रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेने दोघांना मिळाले जीवनदान

लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना कर्तव्यावर असलेले भरत अरुण जगताप व आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले विनोद थापा यांची अचानक प्रकृती बिघडली. ...

जय हो... जपानमध्ये निवडणूक जिंकत मराठमोळ्या पुणेकराने इतिहास रचला - Marathi News | Jay ... ... Marathmole Pune has created history by winning the election in Japan yogesh puranik in tokiyo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जय हो... जपानमध्ये निवडणूक जिंकत मराठमोळ्या पुणेकराने इतिहास रचला

गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील योगेंद्र पुराणिक यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 1997 साली योगी शिक्षणा निमित्त जपानला गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जपानच्या आयटी कंपनीमध्ये काम करण्यास सुरूवात ...

अनेकांना राहावे लागले मतदानापासून वंचित - Marathi News | Many people have to stay away from voting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अनेकांना राहावे लागले मतदानापासून वंचित

काही मतदारांचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. ...

चोख पोलीस बंदोबस्तात मतदान - Marathi News | Polling in the peaceful atmostphere | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोख पोलीस बंदोबस्तात मतदान

जालना लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही ...

२० उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’! - Marathi News | 20 candidates 'luck sealed'! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२० उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’!

जालना लोकसभा मतदार संघामध्ये २०१९ च्या निवडणुकीत ९ राष्ट्रीय नोंदणीकृत पक्षासह ११ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ...

जालना : ६४.५ टक्के मतदान - Marathi News | Jalna: 64.5 percent voting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना : ६४.५ टक्के मतदान

लोकसभा मतदार संघात ६४.५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचे दिसून आले. ...