लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
पुणेकरांपेक्षा गडचिरोलीचे आदिवासी जास्त सुशिक्षित - Marathi News | Gadchiroli tribals are more educated than Pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांपेक्षा गडचिरोलीचे आदिवासी जास्त सुशिक्षित

केंद्रीय राखीव दलाची कंपनी पुण्यातील मतदानाच्या बंदोबस्तासाठी आली आहे़. ...

तानाजी 'सैराट' होऊन माढ्याला आला, पण मतदानापासून वंचित राहिला - Marathi News | Tanaji came to Madha after being 'sarat', but she was deprived of voting for lok sabha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तानाजी 'सैराट' होऊन माढ्याला आला, पण मतदानापासून वंचित राहिला

माढा तालुक्यातील बेंबळे हे तानाजीचे मूळ गाव आहे. ...

कुठल्याही अफवा, आमीषाला बळी न पडता मुस्लीमांनी मतदान करावे : शहर-ए-खतीब - Marathi News | Muslims will vote without any rumors, greed: City-e-Khatib | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुठल्याही अफवा, आमीषाला बळी न पडता मुस्लीमांनी मतदान करावे : शहर-ए-खतीब

निवडणुकीच्या वातावरणात धर्मगुरू या नात्याने राजकिय पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी भेटीगाठीसाठी येत आहे; मात्र याचा असा कुठलाही अर्थ होत नाही, की मुस्लीम समाजाने एका विशिष्ट अशा राजकिय पक्षाला पाठिंबा दिला ...

माढा लोकसभा मतदारसंघातील ३१ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’ ! - Marathi News | Madha Lok Sabha constituency has 31 candidates 'sealed' fate! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा लोकसभा मतदारसंघातील ३१ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’ !

निमगाव येथे रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी केली फेरमतदानाची मागणी;  निवडणूक निरीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष ...

माढा लोकसभा मतदारसंघात ६३.५८ टक्के मतदान ! - Marathi News | 63.58 percent polling in Madha Lok Sabha constituency! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा लोकसभा मतदारसंघात ६३.५८ टक्के मतदान !

ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, यादीत नाव नसल्याने उडाला होता गोंधळ ...

आमच्याही बोटाला लावा ना.. मतदानाची शाई.. लोकशाहीचे असेही मिळाले ‘बाळकडू’ - Marathi News | Do not touch our fingers .. Ink for voting. Democracy also got 'Babkadu' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमच्याही बोटाला लावा ना.. मतदानाची शाई.. लोकशाहीचे असेही मिळाले ‘बाळकडू’

अरण केंद्रात पुरविला बालहट्ट : केंद्राध्यक्षांनी स्वत:च्या पेनची शाई चिमुकल्यांच्या बोटाला लावली  ...

मतदारयादीत मृत घोषित केल्याने ‘ज्येष्ठ’ मतदानाच्या हक्कापासून वंचित - Marathi News | Due to declaration of death of voters, the 'senior' will be deprived of the right to vote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदारयादीत मृत घोषित केल्याने ‘ज्येष्ठ’ मतदानाच्या हक्कापासून वंचित

शासनाने चक्क या ज्येष्ठ नागरिकाला मतदानयादीत मृत घोषित केले आहे. ...

शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपासह आरपीआयही जोमात - Marathi News | forcely campaigning for ShivSena canditate by BJP with rpi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपासह आरपीआयही जोमात

मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. ...