शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

राष्ट्रीय : अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?

राष्ट्रीय : बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?

गोवा : गोव्यात मतदार यादीतून एक लाख नावे रद्द; मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांची माहिती

राष्ट्रीय : ८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर

राष्ट्रीय : 10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

पुणे : मतदार यादीवरील हरकतीसोबत बनावट कागदपत्रे; महापालिका घेणार निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन

ठाणे : उल्हासनगरातील आयडीआय व अमरडाय कंपनीच्या निर्जनस्थळी मतदारांची नोंद; मनसेचा आरोप

मुंबई : मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट

पुणे : मतदारयादीत मोठा घोळ, आधी दुबार नावे हटवा; युवक काँग्रेसची मागणी