शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : Talegaon Dabhade Local Body Election Result 2025: तळेगाव दाभाडे नगरपालिकेवर महायुतीची सत्ता; नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे तब्बल ११ हजारांच्या फरकाने विजयी

पुणे : Shirur Nagar Parishad Election Result 2025: शिरूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ऐश्वर्या पाचर्णे विजयी

पुणे : Pune Local Body Election: नगर परिषदा, पंचायतींसाठी उद्या मतमोजणी, जिल्हा प्रशासन सज्ज, आळंदीत सर्वाधिक १० फेऱ्या

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक, २२ पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

रत्नागिरी : Local Body Election: रत्नागिरीत एका प्रभागातील दाेन जागांसाठी आज मतदान

पुणे : Pune Local Body Election: बारामती, फुरसुंगीत आज मतदान, ३ नगर परिषदांमधील १० प्रभागांचाही समावेश, उद्या मतमोजणी

राष्ट्रीय : SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर

गोवा : राज्यातील १ लाख ४२ मतदार वगळले; विजय-पराजयाची समीकरणेही बदलण्याची शक्यता

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 

पुणे : एकेकाळी एकहाती काँग्रेसची सत्ता; आता भाजप - राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत, 'मविआ'चा निभाव लागणार का?