लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
नाशिक लोकसभा मतदार संघात १६ बॅलेट युनिट व १४ कंट्रोल युनिट त्याच बरोबर १८ व्हिव्हीपॅट बंद पडल्याचे निदर्शनास आले. तर दिंडोरी मतदार संघात ७ बॅलेट युनिट, १६ कंट्रोल युनिट व १६ व्हिव्हीपॅट यंत्र बंद पडली. ...
पारतंत्र्यात असताना गांधीजींच्या विचारांशी सहमत असलेल्या कडपा यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर देशाने लोकशाहीचा स्वीकार केला... ...
सिन्नर : शहर व तालुक्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये सकाळी उत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत सिन्नर तालुक्यात सुमारे ४४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ...
मतदानाचा टक्का वाढवा म्हणून वेगवेगळ्या शक्कल लावण्याचा प्रयत्न, अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील डॉ. बाबासाहेब चौका समोरील साई सलूनचे संचालक जितेंद्र भदाणे यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी जनजागृती करण्यासाठी अनोखा प्रयोग ...