लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
कैनाड गृप ग्रामपंचायतीचे विभाजन करुन कोसबाड गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात यावी ही अनेकवर्षांपूर्वीची मागणी आहे. मात्र ती मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ येथील मतदारांकडून आतापर्यंतच्या निवडणुकांवर सातत्याने बहीष्कार टाकण्यात येत होता. ...
पोलीस आयुक्तालय हद्दीत आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी संपुर्ण सुरक्षाव्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून विश्वास दाखवत सुक्ष्मपणे बंदोबस्ताचे नियोजन केल्याने शांततापूर्ण वातावरणात निवडणूकसह विविध जयंती उत्सवांच्या म ...
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांचा जोश पाहायला मिळाला. आपलं अमूल्य मत दिल्यानंतरचे फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर टाकण्यात तरुणाई आघाडीवर होती. ...
राज्यातील शेवटच्या चरणात मतदान झालेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत यंदा मतदानाचा ‘टक्का’ वाढला खरा; पण तो तसा अंशत: या संज्ञेत मोडणाराच आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीला मते न देण्याचे आवाहन करीत जोरदार सभा घेतल्या पण मुंबईत राज यांच्या आवाहनाला मनसैनिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला नाही. ...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीचे बांधकामामुळे जलवाहिनीला धोका होऊ नये म्हणून या जलवाहिनी परिसरातील स्थानिकांचे माहूल परिसरात पुनर्वसन करण्यात आले होते. ...
देशभरातील चौथ्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानात सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील मतदानाने मागील वेळेपेक्षा समाधानकारक कामगिरी करत टक्का वाढवला. ...