लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
गोंधळात गोंधळ; समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदारयादीत सापडलं, पण... - Marathi News | Confusion of confusion; Sameer Bhujbal's mother's name was found in electoral roll in mumbai bhaykhala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोंधळात गोंधळ; समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदारयादीत सापडलं, पण...

निवडणूक यंत्रणेचे अधिकारी वर्षानुवर्षे हेच काम करतात. मग, त्यांना अनुभव नाही, किंवा माहिती नाही हे कसं शक्य आहे. ...

लोकसभा निवडणूक : मतमोजणी पासचा बाजार तेजीत - Marathi News | Lok Sabha Elections: Counting Pass business in superfast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक : मतमोजणी पासचा बाजार तेजीत

काहीजणांनी तर रक्कम निश्चित करून आपल्या कार्यकर्त्यांची नावे व दोन छायाचित्रेही संबधितांजवळ पोहचवली असल्याची चर्चा आहे.  ...

आपले मतदान करा अखेरपर्यंत ट्रॅक, सत्या नडेला यांचे ‘इलेक्शन गार्ड’ - Marathi News | Satya Nadeela's 'Election Guard' track your vote till last | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आपले मतदान करा अखेरपर्यंत ट्रॅक, सत्या नडेला यांचे ‘इलेक्शन गार्ड’

केम्ब्रिज एनालिटिका घोटाळ्यानंतर निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत नव्याने चर्चा होऊ लागली असताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी एक सॉफ्टवेअर कीट एसडीके जारी केली आहे. ...

उत्सव लोकशाहीचा - Marathi News | Celebration of democracy .. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उत्सव लोकशाहीचा

निवडणुकीची जबाबदारी डोक्यावर असल्याने खूपच दडपण आले. निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असल्याने ती पेलणे हे एक आव्हान होते. आजारी पडलो असतानाही कर्तव्यात कसूर होणार नाही, यासाठी प्रत्येक क्षण कारणी लावण्याचे मनोमन ठरवले. ...

मतदान सुरू असताना हॉटेलमध्ये ईव्हीएम सापडल्या अन्... - Marathi News | Lok Sabha election 2019 Evms And Vvpat Were Found From a Hotel In bihars Muzaffarpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदान सुरू असताना हॉटेलमध्ये ईव्हीएम सापडल्या अन्...

बिहारच्या मुजफ्फरपूरमधला प्रकार ...

विरोधकांना धक्का! 50% ईव्हीएम-व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी SCनं फेटाळली  - Marathi News | supreme court rejects review plea filed seeking a direction on 50 percent vvpat verification with evms | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विरोधकांना धक्का! 50% ईव्हीएम-व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी SCनं फेटाळली 

एकच प्रकरण न्यायालयानं किती वेळा ऐकायचं; सरन्यायाधीशांचा संतप्त सवाल ...

Lok Sabha Election 2019 : दहशतवादी बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान - Marathi News | zero votes cast in burhan wani village during fifth phase oflok sabha Election  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : दहशतवादी बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान

तीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे. ...

मतदान केंद्रांवर समस्यांची भरमार, शिक्षकांनी वाचला पाढा - Marathi News |  Problems at polling booths, teachers should read | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदान केंद्रांवर समस्यांची भरमार, शिक्षकांनी वाचला पाढा

: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर ड्युटी बजावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे असुविधांचा सामना करावा लागला. ...