लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
प्रचाराचे मैदान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व सर्वच उमेदवारांनीही गाजवून झाले आहे. सर्वांचेच म्हणणेही ऐकून झाले आहे. आता विचारपूर्वक मतनिश्चिती करून मताधिकार बजावायची वेळ आली आहे. आपले हे ‘मत’च आपल्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणार असल्याने, त् ...
दिव्यांग मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी दिव्यांगांना अनेकविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार दिव्यांगांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी सुमारे ४५० व्हीलचेअर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...
विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच उत्सकुता असून, उमेदवारांवर मात्र दडपणही आले आहे. ...
सैन्य सेवेतील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क वेळेत व सुलभरीत्या बजावता यावा यासाठी इटीपीबीएस ही संगणकीय प्रणाली भारत निवडणूक आयोगामार्फत विकसित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण ९८०७ सैन्य मतदार या प्रणालीद्वारे मतदान करणार आहेत. ...
निवडणूक प्रचारात तेल लावलेल्या पहिलवानाची चर्चा झाली. मात्र, राज्यातील सामाजिक, आर्थिक विकासाच्या प्रश्नांवर ती झाली नाही. यामुळे एका पुरोगामी, प्रगतशील महाराष्ट्राने चर्चेची तसेच विकासाची दिशा ठरविणारी निवडणुकीतील संधी गमावली आहे, असे वाटते. अशा अवस ...