प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Voting, Latest Marathi News लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Double Voter List: मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल. ...
तक्रारींच्या अनुषंगाने तालुकानिहाय पडताळणीचे काम सुरू असल्याचा दावा जिल्हा निवडणूक विभागाने केला. ...
MNS Sandeep Deshpande And BJP Ameet Satam : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलारांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ...
BJP Ameet Satam : मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अमित साटम यांनी "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?" असं म्हणत आकडेवारीच शेअर केली आहे. ...
प्रत्येक बूथवर विशेष मोहीम; घरी जाऊन विचारणार ‘कुठे मतदान करणार’ ...
Uddhav Thackeray PC News: मतदार यादीत सुधारणा करा तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ...
SIR Nationwide: बिहारनंतर आता देशभरात मतदार याद्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. ...
१ जुलैनंतर ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण होतील त्या महाराष्ट्रातील तरुणांना मतदानाचा का अधिकार नाही? असा प्रश्न ठाकरेंनी विचारला आहे. ...