शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नाशिक : नवमतदारांचा लक्षणीय पुढाकार

नाशिक : व्हीलचेअरने दिव्यांग पोहोचले मतदान केंद्रांवर

नवी मुंबई : मतदानयंत्रांत बिघाडामुळे मतदार खोळंबले

नाशिक : मतदानानंतर काय म्हणतात दिव्यांग?

नवी मुंबई : मतदान केंद्राभोवती पोलिसांचा चोख बंदोबस्त

नवी मुंबई : दिव्यांग तरुणाने केले पायाने पहिले मतदान

नाशिक : मतदानानंतर काय म्हणतात  वृद्ध?

नाशिक : ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांच्या मदतीला सरसावल्या विद्यार्थिनी

नवी मुंबई : नेरुळमधील सखी मतदान केंद्र बनले मतदारांचे आकर्षण

नाशिक : १४ वेळा मतदान करणाऱ्या दोन आजीबाई