लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Maharashtra Election 2019: उमेदवारांमध्ये निकालाविषयी धास्ती - Marathi News | Maharashtra Election 2019: Fear of Result in Candidates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: उमेदवारांमध्ये निकालाविषयी धास्ती

Maharashtra Election 2019: कल्याण पश्चिम व ग्रामीण मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली आहे. ...

Maharashtra Election 2019: मतदानात १३ मतदारसंघांची घसरगुंडी - Marathi News | Maharashtra Election 2019: Polling booths of 13 constituencies | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: मतदानात १३ मतदारसंघांची घसरगुंडी

Maharashtra Election 2019:राज्यातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला मतदारसंघ म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. ...

Maharashtra Election 2019: ‘आम्हाला गृहीत धरू नका’ - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Do not count us' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019: ‘आम्हाला गृहीत धरू नका’

Maharashtra Election 2019: राजकीय पक्षांना धोक्याचा इशारा; बहिष्कार घातलेल्या मतदारांचं ठरलंय ...

Maharashtra Election 2019: मतदान कमी झाल्याचा फटका कोणाला? - Marathi News | Maharashtra Election 2019: Voting is down Who is at a disadvantage? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019: मतदान कमी झाल्याचा फटका कोणाला?

Maharashtra Election 2019: नालासोपाऱ्यात ४ टक्क्यांनी मतदान घटले ...

Maharashtra Election 2019: विश्रांती, भेटीगाठीत उमेदवार व्यस्त - Marathi News | Maharashtra Election 2019: Relax, engage the candidate in the appointment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: विश्रांती, भेटीगाठीत उमेदवार व्यस्त

Maharashtra Election 2019: विजयाच्या आकड्यांची जुळवाजुळव; पदाधिकारी ‘नॉट रीचेबल’ ...

Maharashtra Election 2019: करवीरमध्ये सर्वाधिक ८३.९३ टक्के; कुलाब्यात कमी ४०.११ टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019: Karveer has the highest percentage of 83.93 percent; At least 40.11 percent voted in the club | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: करवीरमध्ये सर्वाधिक ८३.९३ टक्के; कुलाब्यात कमी ४०.११ टक्के मतदान

Maharashtra Election 2019: पुणेकरांनी मतदानाला मारली दांडी ...

Maharashtra Election 2019: ...आणि उमेदवारांनी केला आराम - Marathi News | Maharashtra Election 2019:the candidates relaxed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: ...आणि उमेदवारांनी केला आराम

Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी चांदिवली आणि विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी आराम करतानाच कुटुंबीयांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेट घेत निकालावर चर्चा केली. ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात निवडणूक यंत्रणा २४ तास राबली - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : The election system was held in Nagpur for 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात निवडणूक यंत्रणा २४ तास राबली

निवडणुका जाहीर झाल्यापासून तर निकाल जाहीर होईपर्यंतच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणारा मतदानाचा दिवस सोमवारी शांततेत पार पडला. मात्र या कामात सकाळी ५ वाजतापासून जुंपलेली यंत्रणा दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत जागत होती. ...