लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Bihar Result: RJD, CPI Demand Recounting, Blame on JDU MP News: बिहार निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी हे पत्र बिहारचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी बालामुरूगन यांनी लिहिलं आहे. ...
राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन मतदारसंघासह पुणे आणि अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ...
Voting today in 11 states like Madhya Pradesh, Gujarat : ज्या ५६ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यात मध्यप्रदेशातील २८ जागांचा समावेश आहे. या निकालांवर मध्यप्रदेश सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. ...
कोरोनामुळे स्थगित झालेली पालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. गावे वगळण्यापूर्वीच निवडणुका होतील. त्यामुळे गावे वगळण्यासाठी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार वसईकरांनी केला आहे ...
नाशिक: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कालबा' झालेली मतदान यंत्रे नष्ट करण्यासाठी संबंधित कंपनीकडे यंत्रे पाठविण्यात आली असून जिल्'ात वापरण्यात आलेली १२ हजार ७९५ मतदान यंत्रे संबंधित कंपनी नष्ट करणार आहे. ...
बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया 29 नोव्हेंबरपूर्वीच संपणार आहे. राज्यात 28 ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून 3 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात येईल. ...
कोरोना रुग्णांसाठी मतदानाची स्वतंत्र व्यवस्था असून मतदान केंद्रावर शेटवच्या क्षणी ते मतदानाचा हक्क बजावतील. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन एका मतदान केंद्रावर एक हजार मतदारांनाच मतदान करता येणार आहे ...