लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी, २०२१ ते फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २ नगरपरिषदा व १७ नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे ...
Vidhan Parishad Election, Pune, kolhapur, Voting पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी चुरशीने मतदान झाले. दुपारी चारपर्यंत पदवीधरसाठी ६०, तर शिक्षकसाठी ८२ टक्के मतदान झाले. ही टक्केवारी राज्यात सर्वाधिक आहे. या दोन्ह ...
teachers constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान सुरू असताना उल्हास पाटील हे मतदान केंद्राचे परिक्षण करण्यासाठी तहसील कार्यालयातील केंद्रावर धडकले. ...