शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नाशिक : मतदारांमध्ये नागरिकत्व कायद्याची भीती

कोल्हापूर : शहरी मतांचा टक्का वाढला : पाच नवीन नगरपालिकांच्या समावेशाचा परिणाम

नाशिक : सोसायटी निवडणुकांसाठी मतदार शोधावे लागणार

जालना : मतदार दिनातून लोकशाही बळकट

नाशिक : मतदार दिनानिमित्त जनजागृती

कोल्हापूर : शहरात राष्ट्रीय मतदार दिनानिमत्त रॅली

कोल्हापूर : मतदान करणे ही देशसेवाच : कुलगुरु

सांगली : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सायकल रॅली उत्साहात

संपादकीय : राष्ट्रीय मतदार दिन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

सांगली : राष्ट्रीय मतदार दिवस-मतदारांनी सहकार्य करावे : डॉ. स्वाती देशमुख-पाटील