शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

वाशिम : १०५१ मतदान केंद्रांत होणार मतदार ओळखपत्राला आधार जोडणी; वाशिम जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

महाराष्ट्र : राज्यातील १,१६६ ग्रामपंचायतीसाठी १३ ऑक्टोबरला मतदान; आजपासून आचारसंहिता लागू

संपादकीय : मतदानाची सक्ती करणे उचित आणि व्यवहार्य आहे का? वाचा...

राष्ट्रीय : मतदान ओळखपत्र : 17 वर्षांच्या तरुणांना ‘ॲडव्हान्स बुकिंग’ची सोय

राष्ट्रीय : मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे कितपत सुरक्षित? जाणून घ्या, संपूर्ण माहिती... 

क्रिकेट : Sachin Tendulkar:MCA त्यांचे संविधान बदलणार, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्करांकडून मतदानाचा हक्क काढून घेणार?

मुंबई : ऑगस्टपासून प्रत्येकाचे मतदार कार्ड आधारशी लिंक करणार

ठाणे : उल्हासनगरात सव्वा लाख मतदारांची संख्या घटली; अंतिम मतदार यादी जारी

पुणे : Pune News | जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत होणार उद्या

मुंबई : राज्यातील 17 जिल्ह्यात निवडणुका, 92 नगरपालिकांची यादी एका क्लिकवर