लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Nagpur News मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या तब्बल २ लाख ४६ हजार ९६० मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. यासंदर्भातील कारवाई सुरू झाली असून, आतापर्यंत ११,३४८ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ...
The wife exposed her husband's misconduct : याप्रकरणी कामेश मोरे नावाच्या व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. ...
Pandharpur Election Results : लोकसभा, विधानसभांसह इतरही निवडणुका लढवल्यामुळे आणि छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सातारकर अभिजीत बिचुकले हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरले होते. ...
West Bengal Assembly Election 2021 : पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान बूथ क्रमांक 285 मध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार करण्यात आला. ...