शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: मतदारांच्या सर्वेक्षणात चिंचवड विधानसभा मतदारसंघ आघाडीवर

रत्नागिरी : मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग केवळ २० टक्केच, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

सिंधुदूर्ग : लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सुजाण मतदारांचे, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंचे मत

राष्ट्रीय : लोकसभेसोबत विधानसभा खरोखर फायदेशीर ठरेल का?

संपादकीय : ...तूर्त तरी मतदारांचे दिवस सुगीचे सुरू जाहले!

मुंबई : ‘मुंबईत कार्यरत’ शिक्षकांना मुंबईतच मतदानाचा अधिकार द्या, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

ठाणे : घरोघरी अधिकारी अभियानअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मतदारयादी पडताळणी

राष्ट्रीय : 'भाजपला मतदान करणारे राक्षसी प्रवृत्तीचे, मी त्यांना शाप देतो', काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

कोल्हापूर : देखाव्यातून होणार मतदानाचा जागर, निवडणूक विभागातर्फे गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा

लातुर : नव मतदारांच्या शोधात धाराशिवचे पथक लातुरात