लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
एका मताव्दारेच एखादी योग्य व्यक्ती निवडून आल्यास चांगली कामे होतात. तेथेच चुकीची व्यक्ती निवडून आल्यास विकास कामांपासून क्षेत्र माघारते. यामुळेच प्रत्येकाने आपले बहुमूल्य मत योग्यरीत्या वापरावे असे सांगितले जात असून या बहुमूल्य मतांसाठीच ५ वर्षे राज् ...
Worlds Highest Polling Station Tashigang: हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघासह अर्की, जुब्बल-कोटखाई आणि फतेहपूर विधानसभा सिटसाठी शनिवारी मतदान झाले. या दरम्यान, मंडी लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या देशातील आणि जगातील सर्वात उंच टशिगंग मतदान केंद्रावर ...
नवतरुण मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर आहेत. कारण त्यांनी अजूनही मतदार म्हणून नोंदणीच केलेली नाही. अशा तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ...
Dombivali News : मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेत मतदार यादी ही महत्वाची भूमिका बजावते. सामान्य नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी यादीबाबत मतदारांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. ...
डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे. ...
सिलचर येथील एका विदेशी न्यायाधीकरणाने भंडारी दास आणि त्यांच्या मुलांना विदेशी प्रवासी घोषित केले आहे. त्यामुळे, त्यांना विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. ...