लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
ऑगस्टपासून प्रत्येकाचे मतदार कार्ड आधारशी लिंक करणार - Marathi News | From August everyone's voter card will be linked with Aadhaar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑगस्टपासून प्रत्येकाचे मतदार कार्ड आधारशी लिंक करणार

मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारकार्ड आधारशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

उल्हासनगरात सव्वा लाख मतदारांची संख्या घटली; अंतिम मतदार यादी जारी - Marathi News | In Ulhasnagar, the number of voters decreased by half a lakh; Final voter list released | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सव्वा लाख मतदारांची संख्या घटली; अंतिम मतदार यादी जारी

गेल्या निवडणुकीपेक्षा ३३ हजार मतदार कमी असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाचे मनीष हिवरे यांनी दिली.  ...

Pune News | जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत होणार उद्या - Marathi News | Pune News Zilla Parishad will leave reservation tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News | जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत होणार उद्या

आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम उद्या... ...

राज्यातील 17 जिल्ह्यात निवडणुका, 92 नगरपालिकांची यादी एका क्लिकवर - Marathi News | Elections in 17 districts of the state of Maharashtra, list of 92 municipalities at a click | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील 17 जिल्ह्यात निवडणुका, 92 नगरपालिकांची यादी एका क्लिकवर

20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. तेव्हापासून आचारसंहिता लागू होईल. ...

Election: बिगुल वाजला रे वाजला... 92 नगरपालिकांसाठी निवडणुकांची तारीख ठरली - Marathi News | Election: The trumpet sounded ... Election date has been fixed for 92 municipalities of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिगुल वाजला रे वाजला... 92 नगरपालिकांसाठी निवडणुकांची तारीख ठरली

महराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार ...

बहुमताची चाचणी आणि अपात्रतेची निर्णय याचा संबंध काय?, सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेला सवाल - Marathi News | What is the connection between majority test and disqualification decision, Supreme Court question to Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुमताची चाचणी आणि अपात्रतेची निर्णय याचा संबंध काय?, सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेला सवाल

Maharashtra Political Crisis : सिंघवी यांनी युक्तीवाद करताना राजेंद्र सिंह राणा यांच्या केसचा दाखला दिला आहे. ...

फलटणमध्ये मतदार याद्यांचा घोळ, इच्छुकांच्या जीवाला घोर! - Marathi News | Ward structure announced for Phaltan Municipal Council elections, A mix of voter lists | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणमध्ये मतदार याद्यांचा घोळ, इच्छुकांच्या जीवाला घोर!

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. या प्रभाग रचनेतही अनेक घोळ ...

PMC Election | मतदार राहतात एका प्रभागात अन् नावे मात्र भलत्याच प्रभागात - Marathi News | pmc election Confusion in municipal draft voter lists Increased headaches of aspiring candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election | मतदार राहतात एका प्रभागात अन् नावे मात्र भलत्याच प्रभागात

लोकसंख्या ६४ हजार अन् मतदारयादीत १ लाख ३ हजार... ...