लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
‘मुंबईत कार्यरत’ शिक्षकांना मुंबईतच मतदानाचा अधिकार द्या, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी - Marathi News | Give 'Mumbai-based' teachers voting rights in Mumbai itself, demands Maharashtra Progressive Teachers Association | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुंबईत कार्यरत’ शिक्षकांना मुंबईतच मतदानाचा अधिकार द्या, शिक्षक संघटनेची मागणी

मुंबईत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना मुंबईतच मतदानाचा हक्क द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने केली आहे. ...

घरोघरी अधिकारी अभियान"अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मतदारयादी पडताळणी - Marathi News | Verification of Voter List at Chief Minister's residence under "Groghari Adhikari Abhiyan". | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरोघरी अधिकारी अभियान"अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मतदारयादी पडताळणी

भारत निवडणूक आयोगाने दि.०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. ...

'भाजपला मतदान करणारे राक्षसी प्रवृत्तीचे, मी त्यांना शाप देतो', काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान - Marathi News | 'I curse those who vote for BJ', Congress leader's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपला मतदान करणारे राक्षसी प्रवृत्तीचे, मी त्यांना शाप देतो', काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांच्या या वक्तव्यावर भाजपने पलटवार केला. ...

देखाव्यातून होणार मतदानाचा जागर, निवडणूक विभागातर्फे गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा - Marathi News | Ganeshotsav Scene Decoration Competition by Election Department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देखाव्यातून होणार मतदानाचा जागर, निवडणूक विभागातर्फे गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा

स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष ...

नव मतदारांच्या शोधात धाराशिवचे पथक लातुरात - Marathi News | Dharashiv's team is in Latur for search of new voters | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नव मतदारांच्या शोधात धाराशिवचे पथक लातुरात

नवमतदार नोंदणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची विशेष अभियान ...

व्यवस्थेला जाब विचारणार, मतदान कार्ड नाही विकणार; कोल्हापुरातील सजग नागरिकांचा निर्धार  - Marathi News | General discussion on 'Voting card will not be sold' on behalf of Citizens Syndicate organization in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्यवस्थेला जाब विचारणार, मतदान कार्ड नाही विकणार; कोल्हापुरातील सजग नागरिकांचा निर्धार 

कोल्हापूर : प्रामाणिकपणे मतदान करून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पक्ष बदलून आमच्या मताचा अनादर करत आहेत. ज्यासाठी त्यांना मत दिले ... ...

सिनेस्टाईल थरार! प. बंगालमध्ये मतपेट्या पळवल्या, जाळल्या, तलावातही फेकल्या - Marathi News | Cinestyle Thriller, W. Ballot boxes were looted, burnt and even thrown into lakes in Bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिनेस्टाईल थरार! प. बंगालमध्ये मतपेट्या पळवल्या, जाळल्या, तलावातही फेकल्या

बीरभूम जिल्ह्यातील मयूरेश्वर ग्रामपंचायत येथील मतदान केंद्रातील बुथ नंबर ५६ आणि ५७ मधील मतपेट्या पळवण्यात आल्या ...

नमस्कार साहेब, मी तुम्हाला मतदान केलेला मतदार (राजा?) बोलतोय... - Marathi News | After Eknath Shinde, Ajit Pawar rebels An article on the current political situation in Maharashtra as a voter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नमस्कार साहेब, मी तुम्हाला मतदान केलेला मतदार (राजा?) बोलतोय...

राजकीय नेते म्हणून तुम्ही चुकला नाहीत, तर मतदार म्हणून आमची चूक झालेली आहे, अशी उद्विग्नता आज आमच्या मनात आहे. ...