शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : कमी मतदानामागे मोठे षडयंत्र; चौकशीची मागणी

संपादकीय : मतदानाचा गोंधळ झाला, की कुणी मुद्दाम घडवून आणला...?

राष्ट्रीय : मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी

वसई विरार : बंदराचा मुद्दा कोणासाठी लाभदायी? दीड लाखावर मतदारांची नावे गहाळ झाल्याचा आरोप 

कल्याण डोंबिवली : मतदारांची नावे गहाळ, डोंबिवलीकर ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा

मुंबई : अल्पसंख्याक समाजाची मते ठरणार महत्त्वाची, कीर्तिकर की वायकर कोण जिंकणार?

मुंबई : मतदानाचा वाढलेला टक्का भाजपच्या पथ्यावर?

मुंबई : कुठे धाकधूक तर कुठे आशा...

ठाणे : वाढीव टक्का कुणाला लाभदायी? विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?; महायुती, आघाडीची धाकधूक वाढली

राष्ट्रीय : मतदानानंतर हिंसाचार, गोळीबारात २ ठार, तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक; पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात