लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Local Body Election: मतमोजणी वेटिंगवर.. प्रशासकीय यंत्रणा ऑक्सिजनवर; 'ही' घ्यावी लागणार खबरदारी - Marathi News | Security has been increased in the strong room where EVM machines are kept as the counting of votes for the municipal elections has been moved up by 20 days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Local Body Election: मतमोजणी वेटिंगवर.. प्रशासकीय यंत्रणा ऑक्सिजनवर; 'ही' घ्यावी लागणार खबरदारी

सुरक्षेसाठी वाढवले सीसीटीव्ही कॅमेरे ...

Local Body Election Voting: कोल्हापूर जिल्ह्यात ईर्ष्येने ७८.८७ टक्के मतदान; काही ठिकाणी हमरीतुमरी, बाचाबाची, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज - Marathi News | 78 percent voting for ten municipalities and three nagar panchayats in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Local Body Election Voting: कोल्हापूर जिल्ह्यात ईर्ष्येने ७८.८७ टक्के मतदान; काही ठिकाणी हमरीतुमरी, बाचाबाची, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

५६ नगराध्यक्ष, ८०० नगरसेवकपदांसाठीच्या उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद ...

मतमोजणी पुढे ढकलल्याने १९ दिवस मतपेट्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वाढली, जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण - Marathi News | Postponement of vote counting has increased the responsibility of securing ballot boxes for 19 days, district administration's preparations are complete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतमोजणी पुढे ढकलल्याने १९ दिवस मतपेट्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वाढली, जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

सुरक्षा एक दिवसाची असो किंवा १९ दिवसांची असली तरी त्यात कोणतीही समस्या निर्माण होत नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. ...

Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान; इंदापूर नगर परिषदेत सर्वाधिक ७९.८९ टक्के मतदान - Marathi News | Average voter turnout in Pune district is 68 percent; highest voter turnout of 79.89 percent in Indapur Municipal Council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान; इंदापूर नगर परिषदेत सर्वाधिक ७९.८९ टक्के मतदान

नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका साधारण ९ वर्षांनंतर होत असल्याने राज्यकर्त्यांबरोबरच उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता होती ...

गोंदिया जिल्ह्यात उत्साहपूर्ण मतदान; एकूण मतदान ७३.५५ टक्के मतदानाची नोंद - Marathi News | enthusiastic voting in gondia district total voter turnout recorded at over 73 percent | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात उत्साहपूर्ण मतदान; एकूण मतदान ७३.५५ टक्के मतदानाची नोंद

गोंदिया 61.85 %, तिरोडा 65.62 % नगरपरिषदांमध्ये मतदान, तर सालेकसा 84.90 %, गोरेगाव 80.90% नगरपंचायतीमध्ये मतदान ...

बदलापुरात ५८.३० टक्के मतदान; मतदारांनी दिली साथ, आता निकालाकडे लागले लक्ष्य - Marathi News | over 58 percent voting in badlapur for local body elections 2025 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात ५८.३० टक्के मतदान; मतदारांनी दिली साथ, आता निकालाकडे लागले लक्ष्य

वाढलेली मतदानाची आकडेवारी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडेल हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.     ...

Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान - Marathi News | 51 percent voting in Pune district till 3.30 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान

दुपारच्या वेळेत १.३० वाजेपर्यंत नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून ३५.६९ टक्के मतदान झाले आहे. तर ३.३० वाजेपर्यंत ५१.०६ टक्के मतदान झाले आहे. ...

Local Body Election Voting: पैसे वाटपाच्या संशयावरून सावंतवाडीत शिंदेसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप - Marathi News | Shinde Sena-BJP workers clash in Sawantwadi over suspicion of money distribution, timely intervention by police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Local Body Election Voting: पैसे वाटपाच्या संशयावरून सावंतवाडीत शिंदेसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप

पोलिस बंदोबस्त वाढवला ...