लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्... - Marathi News | Shahrukh Khan casts his vote with family in mumbai he arrived at voting booth in style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

एकदम स्टायलिश अंदाजात खान कुटुंबाने लावली हजेरी, त्याची झलक पाहण्यासाठी झाली गर्दी ...

"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप - Marathi News | Aditya Thackeray slams Election Commission over long queue for voting in Mumbai Lok Sabha Election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

Aditya Thackeray vs Election Commission, Mumbai Lok Sabha Election 2024: मतदानाचा टक्का कमी होण्यासाठी मुद्दाम मतदान प्रक्रिया संथ केली जात असल्याचा आरोप ...

बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक २३ जूनला; राज्य निवडणूक आयोगाची घोषणा - Marathi News | Banavali Zilla Panchayat by-election on June 23 Announcement of State Election Commission | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक २३ जूनला; राज्य निवडणूक आयोगाची घोषणा

'आप'च्या झेडपी हेन्झेल फर्नांडिस यांना जातीच्या दाखल्यावरुन अपात्र ठरवल्याने झाली होती जागा रिक्त ...

नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुदवाडकर यांच्यासह अन्य सेलीब्रिटींनी केले मतदान - Marathi News | Sayli Sanjeev, Akshay Mudwadkar and other celebrities voted in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुदवाडकर यांच्यासह अन्य सेलीब्रिटींनी केले मतदान

'व्होट कर नाशिककर' या प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद ...

गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले... - Marathi News | Ranveer Singh was seen taking care of pregnant Deepika outside the voting booth as they excersized their voting right | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...

दीपिकाची बदललेली चाल पाहून चाहत्यांना वाटली चिंता ...

सिंगापूरवरून दांपत्य मतदानासाठी नवी मुंबईत; वाशीमध्ये मतदानाचे कर्तव्य पार पाडले - Marathi News | lok sabha election 2024 a couple come from singapore to navi mumbai for voting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिंगापूरवरून दांपत्य मतदानासाठी नवी मुंबईत; वाशीमध्ये मतदानाचे कर्तव्य पार पाडले

ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबईत  सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. ...

ठाण्यात बोगस मतदान, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप - Marathi News | lok sabha election 2024 mla jitendra awhad of sharad pawar group allege that bogus voting was done at various polling stations in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात बोगस मतदान, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ठाण्यातील विविध मतदान केंद्रावर बोगस मतदान झाले असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ...

पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video - Marathi News | Aadesh Bandekar posted video Voters in Powai are distressed as all EVM machines shut down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video

लोक दोन ते तीन तासांपासून उन्हात उभे आहेत. आदेश बांदेकरही संतापले. ...